आरसा माझ्यापुढे धरला कुणी हा? कोणता?
पाहतो आहे असा कोणास भांबावून मी? 

आरश्याचा शेर फार आवडला.

- आजानुकर्ण