ह्यांची माया काही निरळीच असते... आज माझ्याकडे पैसे आहेत... हवे तेवढे पेढे घायची ऐपतसुद्धा आहे... पण द्यायला जायला आजोळच नाही.....  लकी आहात... असेच त्यांचे प्रेम तुम्हाला लाभो...