नचिकेत ... येथे हे वाचायला मिळाले:
टीप एक: निम्न निर्दिष्ट गोष्ट / च-हाट / गु-हाळ / लिखाण बरेचसे काल्पनिक असून कोणत्याही व्यक्ती किंवा ठिकाणाशी कशाचेही साम्य आढळल्यास ते प्रस्तुत लेखकाचे गांडू नशीब समजावे. टीप दोन: वय वर्षे सोळा ते पंचवीसमध्ये गावरान एरियात कॉलेजमध्ये जाणारी पुरुषमुले ज्या सुलभ शिवराळपणाने बोलतात तो शिवराळपणा इथे पुरेसा आहे. एकदा शिव्या देण्याची सवय असली की शिवी कुठेही टाकली जाते. म्हशीला कुठे शेण टाकावे याचे भान असते का? संस्कृती प्रिय श्रेष्ठजनांनी आपल्या जबाबदारीवर वाचावे. जेवताना वाचू नये. टीप तीन: एकदम एका दमात सगळे वाचणे हे तुमचा वेळ आणि ...