ही वास्तवातील कथा 'चित्तथरारक ' नव्हे; तर 'हृदयद्रावक' आहे. एखाद्यावर आलेले संकट पाहून, वाचून, ऐकून चित्त थरारून जात नाही. हृदय द्रवते.
... ...
वकिलातीची किंवा समाजसेविकांची मदत घ्यायला हरकत नव्हती. भारतात काय केले असते?
- अद्वैतुल्लाखान यांच्या या मताशी सहमत.