हेमंत आठल्ये येथे हे वाचायला मिळाले:

दाराची बेल वाजते. दार उघडले जाते. प्रिटी वूमन समोर येऊन ‘नमस्कार, कसा आहेस हेमंत?’ . मी ‘चांगला’. प्रिटी वूमन ‘या’. घरात गेल्यावर, ‘आपले अभिनंदन!’. प्रिटी वूमन हसून म्हणाली ‘धन्यवाद, पण मला माहिती आहेस की तू कुणाच्या म्हणण्यावरून इथे आला आहेस’. मी ‘नाही, मी तुमचे अभिनंदन करणारच होतो’. ‘मला माहिती आहे, अनुक्षरे ताईच्या बोलण्यावरून तू इथे आला आहेस’. मी ‘हो, पण माझ्या मनात सुद्धा यायचे होते’.  ‘पण तुम्हाला अनुक्षरेताई कशा काय माहित?’ मी म्हणालो. प्रिटी वूमन ‘अरे, मी तुमचे ब्लॉग वाचते’. मी म्हणालो ‘पण तुम्हाला मराठी..येते?’. प्रिटी वूमन ‘हो, ...
पुढे वाचा. : प्रिटी वूमन