Maza_Katta येथे हे वाचायला मिळाले:

जरा तुम्ही कल्पना करा शाकाहारी जेवणाची थाळी फक्त रुपये १२.५०/- किवा दालची वाटी फक्त रुपये १.५०/- आणि चपाती फक्त १ रुपयाला एक आणि हे सर्व जेव्हा जेव्हा अन्नधान्यचे भाव गगनाला भिडले आहेत?


हो, हे होऊ सकते,भारतातील गरिबांना जिथे एका वेळचे अन्न मिळणे कठीण झाले असले तरी संसदेच्या कॅन्टीन मध्ये मात्र एकाहून एक अश्या लज्जतदार डिशेस एकदम स्वस्तात ...
पुढे वाचा. : संसदेच्या कॅन्टीन जे भाव बघा....