छान वाटलं प्रतिसाद आलेले बघुन.
@शरदराव:- गोष्ट भाषांतरित नाही, सुचली तशी लिहिली आहे.(माझी शंकाः- भाषांतरित का वाटली बुवा? काही विशेष लेखन शैली जाणवली की काय? )
२. कथा अर्धवटही नाही. म्हणजे ह्यां कुठेही "क्रमशः" नाही. आहे ती इतकी(च) आहे.
नानाविध अवजारांसोबत सतत सराव केल्यावर सरावकर्त्याला औजारं हळुहळू सुधारत गेल्यासारखी वाटतात किंवा, "अंगण वाकडं राहिलेलं नाही, ते सरळ सपाट व्हायला लागलय असं वाटतं, त्याचीच ही गोष्ट."
सुधीर शेठ, आभार.असच लिहायचा प्रयत्न करीन.