प्रदीपराव, एकंदर नेहमीप्रमाणे स्वच्छ आणि देखणी गझल.

जायचे किंवा कसे; ठरवायचे आहेस तू...
सोडले आहे तुला केव्हाच भंडावून मी!!
वाव्वा. हा शेर फारच आवडला. फारच मस्त. चांदण्याला बोलावून घेणेही विशेष.