मनाची श्रीमंती आता दुर्मिळच व्हायला लागली आहे.

मला एक शंका आहे... आजपर्यंत मनोगतावर अनेक कथा/ अनुभव वगैरे वाचले.... परंतु मूळ पात्राचे नाव " वेडा " का ठेवले जाते हे मला कळले नाही.... कोणी सांगेल का? ह. घ्या