प्रसाद हा शब्द यादवकालात बदलून पसाय झाला.

सध्या प्रसाद हाच शब्द प्रचलित आहे. तेव्हा पसाय हा शब्द मराठीतून गळून प्रसाद ह्या शब्दाची पुनर्स्थापना कधी आणि मुख्य म्हणजे का झाली असावी ?

(शंकेखोर) सुनील