जरूर असतात. मीं सर्व कुटुंबीयांशीं, मित्रांशीं, नातेवाईकांशीं तसेंच मनोगतींशींही भावबंधानें बद्ध आहे. त्यामुळें निरीश्वरवादी भावनाशून्य वगैरे असतील अशी शंका मनांत आणूं नये.

याउलट अश्रध धर्ममार्तंडानीं, सॉक्रेटीस, गॅलिलीओ, कोपर्निकस इ. चा छळ केलेला आहे. जुलमी औरंगजेब, हिटलर, हे सर्व सश्रद्धच होते. महाराष्ट्रांत ज्ञानेश्वर, महात्मा फुले, आगरकर इ. कुटुंबांचा सश्रद्ध लोकांनींच छळ केला होता.

सुधीर कांदळकर