काही महिन्यांपूर्वी टाईम मॅगझिनने अशा अर्थाची बातमी प्रसिद्ध केलेली वाचली होती. योग, ध्यान, प्राणायाम इ. हिंदू प्रकार अधिकाधिक अमेरिकन्स आचरत आहेत असे लिहिले होते. आणि इतर धर्ममतांबद्दल सहिष्णुता तसेच आदरभाव हळूहळू वाढत असल्याचे निरीक्षण त्यात नोंदवले होते.