जगाची लोकसंख्या सहा सात अब्ज असावी त्यातले सुमारे एकदीड अब्ज लोक भारतीय किंवा भारतीय वंशाचे आधीच आहेत, म्हणजे त्यांनि हिंदू/भारतीय जीवनपद्धतीचा अंगीकार आधीच केलेला आहे.

उरलेल्या लोकांपैकी किती लोकांना ह्या जीवनपद्धतीबद्दल आता वाटू लागले?