गंमत म्हणून एक आठवलं -- रिसेशन मध्ये काम-चुकार किंवा बोभाटा करणार्यांना बदलले गेले.. आणि सध्या नव्या दमाच्या लोकांना भरती करणे चालू आहे तसचं काहिस वाटलं ;;
जुनी सुई कामाने/गर्वाने टोचायला लागली कि काढून टाकयचं आणि नवीन आणायची !
पु. ले. शु.
आशुतोष दीक्षित.