मी स्वतःला वेडा म्हणवून घेतो कारण ह्या जगातल्या बहुतांश गोष्टी समजून घेण्याची माझ्याकडे ताकद नाही. आणि कितीही प्रयत्न केले तरी सगळ्या गोष्टी कळणं हे केवळ अशक्य आहे.