सर्वांच्या प्रतिसादांबद्दल मनापासून आभारी आहे!
@अद्वैतुल्लाखान : मी स्वतः त्या पुराचे साल कधी तपासले नाही. आजी - आजोबांच्या तोंडी ६२ सालचा पूर असे असायचे(आता असे का, ते माहीत नाही! दोघेही हयात नाहीत!) , त्यामुळे ते तसेच लिहिले. चूक लक्षात आणून दिल्याबद्दल धन्यवाद!