अक्षरधूळ येथे हे वाचायला मिळाले:
चोगलाम्सार ही खरे म्हणजे लडाखमधली तिबेटहून आलेल्या निर्वासितांची एक वसाहत आहे. लडाखची राजधानी लेह पासून हेमिस या गावाकडे जाताना अंदाजे 9 किलोमीटर वर ही निर्वासित वसाहत लागते. या निर्वासितांना जेंव्हा ही जागा सरकारने स्थायिक होण्यासाठी म्हणून दिली त्या वेळी सिंधू नदीच्या काठावर असलेला हा एक खडकाळ व वाळू, खडीने भरलेला असा भूभाग होता. तेथे पाण्याची सोय नव्हती किंवा विजेची. येथे येण्य़ाजाण्यासाठी कोणत्याही सोयी नव्हत्या. येथे स्थायिक झालेल्या निर्वासितांनी मात्र या प्रदेशाचे नंदनवन केले. तिबेटची संस्कृती व इतिहास यांची माहिती करून घेण्याचे एक ...
पुढे वाचा. : चोगलाम्सार मधली काळरात्र