सदैव = सुदैवी ज्ञानेश्वरीतला अर्थ, तर आजचा अर्थ आणि बहुतेक संस्कृतमधील सतत, कायम

सदैव = सतत, कायम. हा अर्थ त्या काळातही असावा. (सदा + एव ) ?

सदैव = सुदैवी (स + दैव) हा शब्द मात्र भाषाप्रभू ज्ञानेश्वरांनी "मेळविलेल्या अक्षरांपैकी" असावा.