ऐ दिल मुझे बता दे, तू किस पे आ गया है
वो कौन है जो आकर, ख्वाबों पे छा गया है
भाई भाई - गीतादत्त - मदनमोहन - राजेंद्रकृष्ण
भाषांतरात "दिल" साठी "मन" शब्द आहे ? पण मूळ चालीत तो व्यवस्थित बसतो म्हणून असावा.
भाषांतर बरोबर साधले आहे मूळ चालीत सहज बसते.
प्रशासक यांस - प्रतिक्रिया थोड्या वेळापूर्वी दिली होती पण प्रशासक संमतीदर्शक बॉक्स न दिसल्यामुळे पुन्हा दिली आहे
दोन्ही आल्याअसल्यास एक कापावी