नकळत वर्तमानकाळाचा भुतकाळ झाला आहे,
अन् आयुष्य असणाय्रा गोष्टीच आठवणी झाल्या आहेत,
आजकाल मनात माझ्या या आठवण्नीची चारोळी उमटते,
पहिल्या ओळीमधील माझ्यातील मी मात्र शेवटच्या ओळीमध्ये गायब असते.