मस्तच आहे. फोटो सुरेख. मात्र माझ्यात सुगरण फारशी नसल्यामुळे जरा किचकट वाटला करायला.अमेरिकेत हा पदार्थ लोकप्रिय आहे. इथे त्याचे नाव टार्ट असेच ऐकले आहे, टोर्ट असे नाही.