भाषा आवड म्हणून शिकण्यापेक्षा गरज म्हणून शिकावी लागली तर ती टिकण्याची शक्यता वाढत असावी.
 अर्थात शिकत नाही तोवर आवडू शकत नाही आणि आवड नसेल तर शिकाविशी वाटणार नाही असे ते चक्र आहे. मग गरज म्हणून शिकावीच लागली तर कदाचित आवडही निर्माण होऊ शकते असाही विचार असावा.