निमित्त येथे हे वाचायला मिळाले:




पुण्यात मध्यंतरी थेऊरला झालेल्या सिंबायोसिंच्या मुलांची पार्टी बरीच गाजली. व्यवस्थापन शाखेतल्या ५०० मुलांनी यात धिंगाणा घातला. पोलिसांनी तथाकथित कारवाई केली. मिडीयानेही या घटनेचा योग्य तो बोभाटा केला.
मात्र यामुळे पुण्याचे तथाकथित संस्कृति बिघडल्याचे चित्र कांहीनी रेखाटले.

या घटनेचा पाढा गिरवून यातून पुढे काय करायचे यासाठी पुण्याच्या अनुबंध संस्थेने परिसंवाद घेतला. यात शैक्षणिक, राजकीय, सामाजिक संस्थेचे पदाधिकारी ...
पुढे वाचा. : ह्या पार्टीला कोण थांबविणार..