काही लोकांमध्ये असा समज आहे की अंगवस्त्र असणे ही पुरुषाच्या सन्मानात भर घालणारी गोष्ट आहे. मेट्रो शहरे आणि  इतर दुय्यम शहरातील वरचा थर सोडला तर अजूनही स्त्रीला एक वस्तू समजण्याचे प्रमाण मोठे आहे.