मातृभाषेतून शिक्षण ही कल्पना पूर्णपणे मोडीत काढली पाहिजे.  कॉलेजच्या कुठल्याही वर्गातले सर्व विद्यार्थी एकाच मातृभाषेचे आहेत असे  कधी पाहिले आहे?  भारतासारख्या अनेकभाषी देशात शिक्षणाच्या माध्यमाची भाषा एकच असावी यात काहीच वाद नाही, आणि ती मातृभाषाच असणे शक्य नाही, हे नक्की.--अद्वैतुल्लाखान