कथाशैली आवडली. सस्पेन्स तसा फार टिकला नाही. बसथांब्यावर तरुणी येते आणि अमित तिला ओळखत नाही, ती त्याला सुमित म्हणते वगैरे वाचल्यावर ही दुभंग व्यक्तिमत्त्वाची बाब असणार हे लगेच लक्षात आलं. शिवाय असे व्यक्तिमत्त्व असणाऱ्यांना आपण एसपीडी चे शिकार आहोत हे माहीत नसतं. ते स्वतःला पूर्वपणे दोन वेगळ्या व्यक्ती मानत असतात असं ऐकलं आहे. शिवाय दुभंग व्यक्तिमत्त्व असलेल्या व्यक्तींच्या व्यक्तीमत्त्वांची नावं आणि आडनावं बहुधा सारख्याच अद्याक्षराने सुरू होणारी असतात असंही कुठे वाचल्याचं आठवत आहे.  चुभू. द्या घ्या.