तुम्हाला जर्मन भाषेविषयी कुतूहल असल्याने तुम्ही ठरवून शिकलात. मात्र कुतूहल, आवड नसणारे गरज असल्याशिवाय शिकणार नाहीत. त्यामुळे एकदा भाषा शिकण्याची गरजच निर्माण केली तर ती आवड, कुतूहल असो नसो शिकावीच लागेल. ज्ञानभाषा शिकावीच लागते म्हणून मराठी ही ज्ञानभाषा व्हायला हवी असे म्हणत असावेत.