पसाय पुन्हा प्रसाद कधी झाला हा संशोधनाचा विषय आहे. पण काही शब्द दोन्ही तत्सम आणि तद्भव या दोन्ही स्वरूपांत आढळतात, वापरल्या जातात. प्रतिज्ञा आणि पैज हे दोन्ही शब्द प्रचलित आहेत. पण अर्थ वेगळे आहेत.

या शब्दांच्या संस्कृतीकरणाची प्रकिया पुन्हा एकदा झाली असावी.

मनोगतावर अनेक भाषाशास्त्री आहेत, असा मला दाट संशय आहे. ते या बाबीवर प्रकाश टाकू शकतील.

चित्तरंजन