आता ज्ञान इंग्रजीतच उपलब्ध असणयामुळे ते घ्यायला इंग्रजी यायलाच हवी. पण आपण ते ज्ञान एकदा घेतले की आपण ते दुसऱ्याला देताना, त्यावर बोलताना, चर्चा करताना (आस्वाद का काय ते घेताना) आपल्या भाषेत घ्यावा. आपण दुसऱ्याला ज्ञांन देताना ते मराठीत द्यावे.
असे मला वाटते.