थेट नारळाचे दूध (हवाबंद डब्यात मिळणारे) वापरले तर चालेल का?
नेमके मूग भिजवलेले आहेत, नारळाच्या दुधाचा डबा देखील आहे.
(मोड अजून छोटेच आहेत; मूग खराब न होता लांब मोड येण्यासाठी काय करावे?)