माझी फ्रेंचभाषिक अल्जीरियन मैत्रिण तार्ख्त म्हणत असे. इंग्रजी टार्ट बरोबर.

याच मैत्रिणीने चॉकोलेट टार्ट केली होती एकदा, तेव्हा जोडीला सिंगल क्रीम दिले होते. चित्र पाहून आठवण झाली. हँडमिक्सी घ्यायला पाहिजे नवी हेही आठवले.