>>टिंगू पैलवान की जय
मस्तच ओळ.

रोहिणीताई, लेख आवडला. माझे पत्र लेखन हल्ली बंद पडले होते. आता पुन्हा सुरू करणार आहे. 
परवा एका जुन्या शाळू मैत्रिणीचा नवा पत्ता सापडला आहे. ती जालावर नाही, त्यामुळे पत्रच लिहिणार आहे.