डोक्यात भुणभुणणारा मराठी भुंगा येथे हे वाचायला मिळाले:
आजही आपली संस्कृती ही पुरूष-प्रधान म्हणली जात असली तरीही निदान शहरी परीस्थीती तितकीशी खरी नाही. आज बहुतेक सर्व क्षेत्रात स्त्रिया अग्रेसर आहेत, अगदी पुरुषांसाठी बनवल्या जात असलेल्या कंडोमच्या जाहीरातीत सुध्दा स्त्रियांचा शिरकाव आहे. हुंडा-बळी, विवाहीतेचा सासरी पैश्यासाठी छळ वगैरे बातम्यांमध्ये लक्षणीयरीत्या घट झालेली आहे. स्त्रिया सक्षम होऊ लागल्या आहेत जे नक्कीच स्वागतार्ह आहे, पण त्या अनुषंगाने काही घटनांचा उल्लेख करावासा वाटतो ज्याचा उपयोग काही स्त्रिया स्वतःच्या स्वार्थासाठी करुन सासरच्या लोकांवर खोटारडे गुन्हे दाखल करत आहेत आणि ...
पुढे वाचा. : ४९८ (अ)