फ्रेंच मध्ये 'ट' हा उच्चार नाही. खरं तर पूर्ण ट-वर्ग नाही. ट चा उच्चार 'त' असा केला जातो.
तसेच र (इंग्रजी R ) हा उच्चार अगदी तसाच नाही. R चा उच्चार ह च्या जवळपास जातो. (माझ्या मित्राचे नाव रघु. फ्रेंच लोक हगू असा करतात.)

या पदार्थाला तार्हतु शोकोला असे म्हटले जाते. फ्रेंच मध्ये शेवटचे लेटर हे silent असते (काही अपवाद वगळता).

संजय