झकास ... मला एकदम सुहास शिरवळकरांच्या कथांची आठवण झाली, म्हणजे त्यांच्या काही कथांचा शेवट असाच असायचा...
बाकी 'चायटू' म्हणजे काय हो ?