याचा मी घेतलेला अर्थ १००% बरोबर नाही, हे मान्य. त्याऐवजी मी राजभाषा म्हणायला हवे होते. क्षमस्व.
भारतासारख्या अनेकभाषी देशात शिक्षणाच्या माध्यमाची भाषा एकच असावी यात काहीच वाद नाही, आणि ती मातृभाषाच असणे शक्य नाही, हे नक्की
एक भाषा कशी असेल ? माझ्या मते राज्यभाषा हिच ज्ञानभाषा असावी. जी साधारण ८०-९०% लोकांची मातृभाषा असेल. नाही का ?