नुकतीच मी 'प्रायमल फियर' (लेखक : विल्यम डेल/डील) ही कादंबरी वाचली. तुमची कथा वाचताना सारखी ती कादंबरी आठवत होती. तुमचा हा प्रतिसाद वाचल्यावर वाटले की ही कादंबरी ह्या कथेचे प्रेरणास्रोत आहे की काय? कदाचित हा योगायोगही असू शकेल. असो. कथा रोचक आहे.