म्हणजे लबाड. नगरकडे हा शब्दप्रयोग आहे. पायात पाय घालून पाडणे/फशी पाडणे या अर्थी चाईट हा शब्द वापरतात. जो असं करतो तो चायटू.