मान्य हरिभक्त यांचे आणि संजय तू म्हणतोस ते मला मान्य आहे, की धर्म हि व्यक्तिगत बाब आहे, त्यामुळेच 'पिण्डे पिण्डे मतिर्भिन्न:' हे हि मान्य करावे लागते, मग एक सांगा धर्म जर हि व्यक्तिगत बाब आहे तर आपण सर्व समाज जिवनात तिला
एवढे महत्त्व काय म्हणून द्यावे? , की जेणे करून धर्माच्या आधारे काही लोकांना आपल्या समाज जिवनात हस्तक्षेप का
करता यावा?. माझा मुळ प्रश्न ह्याच्याशीच निगडित आहे की जगाने एक धर्म स्विकारला तर जगात शांतता नांदेल का?
तर माझ्या मते शांतता ठाम पणे नांदणार नाहि.