फ्रेंच येत नाही मला, इथे जे ऐकले त्यावरून लिहिले,कदाचित तो जर्मनाळलेला फ्रेंच उच्चार असेल, :)
 जर्मन मध्ये टोर्ट म्हणतात हे माहित आहे, :)
मृदुला, सिंगल क्रिम, व्हिप्ड क्रिम बरोबरही खातात ग पण मग आधीच कॅलरीबाँब! त्यात आणखी क्रिम.. म्हणून मग मी व्हाइट चॉकलेट किसून घालते, :)
स्वाती