विनायकराव,

आपले म्हणणे शब्दशः खरे. या चर्चेला ज्ञानेश्वरीतले शब्दही पुरतील. ज्ञानेश्वरीतील अनेक शब्द उकारान्त आहेत. उदाहरणार्थ, रुणुझुणु, अळुमाळु, परिमळु. द्राविडी प्रभाव तिथे जाणवतो. आपण ह्याबाबत अधिक माहिती दिल्यास आनंद होईल.

चित्तरंजन