१. नारळाचे डबाबंद दूध वापरले तरी चालेल.

२. छोटे मोड आलेले मुग मलमलच्या कापडात बांधून टांगावेत. हल्ली (पावसाळ्यात) हवेतिल आर्द्रतेमुळे पाणी लागणार नाहि. एरवी आपण दिवसातून एक दोन वेळा गाठोड्यावर पाण्याचा हलका हबका मारा... २४ ते ३० तासात एकदम झकास इंचभर मोड येतिल. यालाच beansprout म्हणतात जे चायनिज पदार्थ बनवताना घालतात  - जसे - हाक्का नूडल्स. हे नुसतेच लिंबू मिठ घालून कोशिंबिर म्हणून खायला सुद्धा मस्त!