प्रतिज्ञा आणि पैज मधील अंतर बरेच आहे, पण अशक्य नाही. राज्ञ ह्या शब्दापासून राज नंतर राय आला असावा, अशी शंका आहे. राय पासून नंतर राव हा शब्द आला असावा.
राग मानत नाही. राग ह्या शब्दाचा अर्थ मराठीत हिंदी, संस्कृतपेक्षा अगदी वेगळा का असावा, याबाबत विचार करतो आहे.रंजयति इति रागः असे कुठेतरी वाचले होते. याचा अर्थ मला तुम्ही नीट विषद करून सांगाल का?
चित्तरंजन