महाराष्ट्रात आगरि, कुणबी, कोळी, वऱ्हाडी, खानदेशी ( अहिराणी ), पुणेरी मराठी, देशावरील (पश्चिम महाराष्ट्रातील ) मराठी,पावरा,भिलाउ,काथोडी, आदिवासी, ठाकरी, पारधी , भिल्ल आदी भाषा आहेत... याशिवाय कोसागणिक भाषा बदलते ती वेगळीच... यामुळे विशुद्ध मराठी सुद्धा मला लहानपणी '' इंग्रजी '' भाषा वाटायची..... अद्वैतुल्लाजी म्हणतात त्याप्रमाणे माध्यम कोणतेतरी एकच असावे यात दुमत नाही पण ती भाषा मातृभाषा नसून ''विशुद्ध'' मराठी असू शकते... असावी.