दुसरा माणूस मराठी असेल अशी खात्री आहे?  म्हणजे ज्ञान देताना पंक्तिप्रपंच करायचा. त्याची पात्रता बघायची नाही तर ज्ञान देण्याआधी जात, भाषा, धर्म वगैरे पाहून त्याला ज्ञान देऊ  करायचे. सूतपुत्र किंवा एकलव्याच्या जातीचा असेल तर हात आखडता घ्यायचा!  मग परशुराम आणि द्रोणाचार्य  यांना दोष का द्यावा? --अद्वैतुल्लाखान