तमिळनाडूत तमिळ भाषेत सगळे ज्ञान देणे सुरू झालेय (होतेय).  नक्की? याला तमीळांचा किती विरोध आहे, हेही आंतरजालावर वाचले असेल. तमीळ भाषेतून तांत्रिक शिक्षण घेतलेली मुले इतर भाषक मुलांशी त्या विषयावर चर्चासुद्धा करू शकत  नाहीत, आणि त्यामुळे त्यांची किती कुचंबणा होते, हेही माहीत करून घ्यावे.--अद्वैतुल्लाखान