अस म्हटल जात की अन्न वस्त्र निवारा ह्या मानवाच्या मुलभूत गरजा आहेत. पण ह्या गरजा भागतात म्हंणून कोणी तुरुंगात रहायला तयार होणार नाही! समाजप्रियता राखताना धर्म आवश्यकच!

यः धारयती सः धर्मः!

धर्मो रक्षती रक्षितः!