ओळीच्या सुरवातीला येणारे 'आवते' असे यमक, शेवटी(नेहमीचे) .. आरे मी कधी ना असे यमक आणि अडवले हे स्थिरयमक हे जर वगळले तर त्या ओळीत बदलता भाग फक्त दोन अक्षरांचा राहतो!गझलेचा हा काही वेगळा प्रकार आहे का?