भाषा, शब्द बदलण्यामागे भाषिक कारणेच असतात, असे नाही. राज्यकर्त्यांच्या भाषेतले शब्द इतर भाषा घेतात. व्यापारामुळे, प्रवासामुळे, जातींच्या-वंशांच्या सरमिसळीमुळे शब्दांचे आदान होते.
चित्तरंजन