मतला आवडला.
वातानूकु'लि'त असे असायला हवे बहुधा! अंधार 'व' निथळून हे समजले नाही. अंधारात निथळून असे आहे का?
भार नियम / भार नियमन?
समुद्राच्या लाटांसारखे मानवी जत्थे व प्रस्थापितांचे जग यातील कनेक्शन लक्षात आले नाही. समुद्राच्या लाटांसारखे मानवी जत्थे 'अप्रस्थापितांपैकीही' असू शकतील ना?
जमीन आवडली.
-'बेफिकीर'!